01
Jan
वनदेवी – पद्मश्री तुलसी गौडा
0 Comment
पद्मश्री तुलसी गौडा, ज्यांना “झाडांची देवी” म्हणून ओळखले जाते, त्यांच्या वनस्पती व औषधी ज्ञानाबद्दल श्री ए. एन. यल्लप्पा रेड्डी यांची एक विशेष मनमोकळी चर्चा.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा, जैवविविधतेचे आणि आरोग्याचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव, ऋतुचक्र
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
व्हिडिओ श्रेय: MAYA Films
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.
Ayurved, Biodiversity, Conservation, Earth, Ecology, Environment, Food, Forest, Habitat, Health, Human, Jungle, Knowledge, Life Style, Marathi, Medicine, Nature, News, Preserve, Protect, Species, Tribals, Video, VideoOfTheMonth, WhatCanIDo