Email: [email protected]    Website Language: English / मराठी
वाचवू शकतो
आपण पृथ्वीला
एकत्रितपणे
निसर्गाशी एकरूप होऊया
चला सर्वजण
सजीवांशी सहजीवन साधूया
चला सर्वजण
पुन्हा जीवसृष्टीयोग्य बनवूया
चला सर्व मिळून हे जग

आपली जंगलं वाचवा

मानवजातीला जगण्यासाठी प्राणवायु आवश्यक आहे. त्याची कमतरता म्हणजेच आपला विनाश. फक्त झाडे आणि प्रवाळ प्राणवायुचा उगम आहेत.

अधिक जाणून घ्या

आपलं पाणी वाचवा

पाण्याचा अपव्यय ही समस्या आहेच परंतु घराघरांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे जलस्त्रोतांचे होणारे प्रदुषण ही दुसरी प्रचंड मोठी पण दुर्लक्षित समस्या आहे

अधिक जाणून घ्या

पुनःप्रक्रिया आवश्यकच परंतु

आपल्या दिनक्रमाची चतुःसुत्री – वापर टाळणे, वापर कमी करणे, पुनर्वापर व पुनःप्रक्रीया. लक्षात ठेवा पुनःप्रक्रीया हा शेवटचा पर्याय आहे.

अधिक जाणून घ्या

वाचवूया स्वतःलाच!

विचार शाश्वततेचा

आपल्या विचारानेही फरक पडतो

वडाचे झाड (संस्कृतमध्ये वट किंवा न्यग्रोध) हे निसर्गाची शाश्वतता आणि चक्रीयतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याला येणाऱ्या पारंब्या जमिनीवर पोहोचतात आणि ‘आधारस्तंभ मुळे’ किंवा ‘सहाय्यक खोडां’मध्ये परिवर्तित होतात आणि शेवटी ही एक सतत विस्तारणारी (जैव) परिसंस्था बनते. याला ‘ जीवनवृक्ष’ असेही म्हणतात.

विचार करु!

शाश्वत जीवनशैली

आपली कृती या पृथ्वीला वाचवू शकते

एका नवीन दृष्टीकोनासह सण साजरे करायला सुरुवात करूयात – गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडुनिंब, महाशिवरात्रीला बेल वृक्ष, वट पौर्णिमेस वट वृक्ष, नारळी पौर्णिमेस नारळ, कृष्णजन्माष्टमीस पिंपळ, गणेश चतुर्थीस दुर्वा, विजयादशमीस आपटा, तुळशी विवाहास तुळस लावू.

कृती करु!

आपले अलिकडील उपक्रम

आणखी उपक्रम
 

शाळा-शाळांमधून जागृती कार्यक्रम

वनारंभ निसर्गशाळेच्या माध्यमातून विविध शाळांमधून संस्कृती आणि निसर्ग जागृती कार्यक्रम सुरु आहे.
Learn More
 

वनारंभ निसर्गशाळा

रविवार, दि. २० ऑक्टोबर २०१९ रोजी, आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांना खालील विषयांची...
Read More
Learn More
 

चिमण्यांचा अभ्यास

“एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते”. लगतची प्रकाशचित्रे आपल्याला सर्व काही सांगून जातात. शहरांमध्ये चिमण्यांना काय मिळत नाहीये?...
Read More
Learn More
 

वनारंभ वनराई क्र. १

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये १. पूर्व तयारी कार्यपद्धती समजून घेणे वनीकरणासाठी जागा निवडणे व अभ्यास सक्रिय सहभागासाठी स्वयंसेवकांची निवड...
Read More
Learn More
लक्षात घेऊ

आपण निसर्गदेवतेविरूद्ध ‘आत्मघातकी युद्ध’ करत आहोत हे समजण्याची वेळ आता आली आहे. कुठल्याही गोष्टीशी आपला सुसंवाद राहिलेला नाही. आपल्या बेजबाबदार वागण्याने, आपण वेगाने खुप मोठ्या अव्यवस्थेकडे जात आहोत.

मान्य करु

हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे की आपण ‘निसर्गदेवतेला’ एक ‘गुलाम वस्तू’ बनवले आहे. आपला तिच्याबद्दलचा आदर संपला आहे. तिची पूजा करण्यापेक्षा, तिचे पोषण-दोहन करण्यापेक्षा आपण तिचे शोषण करीत आहोत.

सुधारणा करु

निसर्गदेवतेविरूद्धचे हे युद्ध थांबविण्याची आणि प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूंशी शांती व सहकार्य प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. शेजारील चित्रातील कबूतर हा या शांतीचा संदेशवाहक आहे. चला त्यास निराश करू नका.

महिन्याचा उल्लेखनीय व्हीडीओ

सर्व

माझा दृष्टीकोन

जीवनाचे अमूल्य क्षण

वृत्तपत्रिका सदस्य व्हा

यावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे!

कृती करु!
Share To:

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...