Email: contact@vanarambh.org    Website Language: English / मराठी

काव्यसंग्रह

पृथ्वीचे काव्य
12
Aug

अरे खोप्यामधी खोपा …

अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलासाठी तिनंझोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिलामधी जीवजीव झाडाले टांगला! सुगरीण सुगरीणअशी माझी रे चतुरतिले जल्माचा सांगाती मियेगण्या गंप्या नर खोपा इनला इनलाजसा गिलक्याचा कोसापाखराची कारागिरीजरा देख रे...
Read More
25
Jul

वृक्षवल्ली आह्मां सोयरीं …

वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें।पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास ।नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रीडा करूं ॥३॥ कंथा कमंडलू देह उपचारा |जाणवितो वारा अवसरू ॥४॥...
Read More
05
Jun

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत llधृ.llजमीन, पाणी, हवा सभोंती lवृक्ष, वल्लरी, पक्षी गाती lपशू, कृमी, जलचरे पोहती lह्या सर्वांचे मिळूनी बनते एकच जे सुव्यवस्थित ll१llह्यात साखळ्या, चक्रे किति ही lकर्ब, नत्र, जल, अन्नाचीही lचक्रियता...
Read More
25
May

चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची

जवळजवळ प्रत्येकजण, बालपणात रात्रीच्या आकाशाकडे पाहणे सुरू करतो ते एकतर या गाण्याच्या तालावर नाचत किंवा हे गाणं गुणगुणत. अमर्याद आणि असंख्य दिवे लागलेलं आकाश ही आपली त्याच्याशी झालेली पहिली ओळख. मंगळवार, दि. २५ मे २०२१;...
Read More

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...