Email: [email protected]    Website Language: English / मराठी

चिमण्यांचा अभ्यास

जे ऐकतात त्यांच्यासाठी पृथ्वीवर संगीत आहे

Project Info

Client चिमण्या
Skills पर्यावरणशास्त्र

Project Description

“एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते”. लगतची प्रकाशचित्रे आपल्याला सर्व काही सांगून जातात.

शहरांमध्ये चिमण्यांना काय मिळत नाहीये? त्यांची संख्या का कमी होत आहे? त्यांची मधुर चिवचिव कुठे हरवली आहे?

त्यांना जगण्यात मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? परंतु आपण जे काही करु ते अनंतकाळ टिकणारे असायला हवे आणि आपण त्याचे तळमळीने सतत पालन केले पाहिजे.

समजण्यास सोपा अहवाल: चिमण्या गेल्या कुठे?

अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा…[email protected]

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...