Project Info
Project Description
उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
१. पूर्व तयारी
-
- कार्यपद्धती समजून घेणे
- वनीकरणासाठी जागा निवडणे व अभ्यास
- सक्रिय सहभागासाठी स्वयंसेवकांची निवड करणे
२. नियोजन
-
- देशी वृक्षांच्या नावांचे संकलन (बहुस्तरीय)
- रोपांची उपलब्धता व खरेदी
- मातीचा कस वाढविणारी सामग्री
- वृक्षारोपण आराखडा
३. अंमलबजावणी
-
- जमीन चिन्हांकित करणे आणि खोदणे
- कुंपण
- मातीचा कस वाढविणारी सामग्री मिसळणे
- वृक्षारोपण
- पाणी देणे
- अच्छादन
४. एकूणच सर्व सहभागी लोकांना विशेषत: मुलांना निसर्गाच्या जवळ आणणे
सर्वांनी मिळून केलेल्या अथक परिश्रमाचा परिणाम लगतच्या प्रकाशचित्रांमधून सहज दिसून येतो. आम्ही हे वृक्षारोपण आपले महान राजा शिवछत्रपती यांना समर्पित केले. म्हणून आपण तिला “शिवराई” म्हणूनही संबोधतो.
अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क साधा: [email protected]