पक्ष्यांशी बोलणारा अवलिया, पक्षीतज्ञ किरण पुरंदरे…
0 Comment
श्री. किरण पुरंदरे म्हणजे निसर्गाचा Sound Engineer खालील वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते उत्कटतेने बोलले आहेत. १. जंगलात हरवलेला निसर्गवेडा २. पशु-पक्षी आणि जंगलाशी... Read More
कोंकण – मौज आणि मस्ती की मौज आणि संस्कृती?
माणसाने गाव सोडला आणि शहराचा रस्ता धरला. काही वर्षांतच त्याच्या हे लक्षात आले की शहरांच्या झगमगाटाच्या दुनियेत पैसा तर मिळतोय पण खेड्यांत... Read More
जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?
आपल्या ग्रहाच्या वैविध्यपूर्ण, जोमदार परिसंस्था या कदाचित कायमस्वरूपी गोष्टी वाटू शकतात, परंतु प्रत्यक्षात त्या असुरक्षित आहेत त्यामुळे कोसळू शकतात. जंगले वाळवंट बनू... Read More
शहरांना झाडे का हवी आहेत?
असा अंदाज आहे की 2050 पर्यंत जगातील 65% पेक्षा जास्त लोक शहरांमध्ये राहतील. आपण आपल्या शहरी जागांशी निसर्गाचा काही संबंध नाही असा... Read More
विनाशकारी काजवा महोत्सव
हल्ली दरवर्षी ‘काजवा महोत्सव’ या गोंडस नावाखाली त्याचे व्यावसायिक आयोजन केले जाते आणि तो बघायला सह्याद्रीच्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.... Read More
हवामानातील बदलामुळे Wet-Bulb (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक
१ जुलै २०२१ रोजी दिल्लीत उष्णतेची लाट आली, जेव्हा कमाल तापमान 43.5 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढले. त्याच वेळी, पश्चिम राजस्थानमधील गंगानगरमध्ये भारतातील... Read More
अरे खोप्यामधी खोपा …
अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलासाठी तिनंझोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिलामधी जीवजीव झाडाले टांगला! सुगरीण सुगरीणअशी माझी रे चतुरतिले... Read More
हुन्नरशाळा एक शोध, भुजचे स्थानिक गतिविधि केंद्र
टीप: व्हिडिओ इंग्रजी मध्ये असल्यामुळे मराठी वाचकांना समजण्यास आणखी सोपे जावे म्हणून इथे भाषांतर देत आहोत. कच्छ, भारतातील गुजरातमधील सर्वात मोठा जिल्हा,... Read More
वृक्षवल्ली आह्मां सोयरीं …
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें।पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास ।नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथिवी आसन। रमे... Read More
माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
श्री. रघुनाथ ढोले, देवराई फाऊंडेशन – निसर्ग, माणूस, कारखाने, इमारती, कीटक, कीटकनाशके, शेती, माणसाची प्रवृत्ती या आणि अशा अनेक विषयांवर चपखल विचार.... Read More