Guru-Shishya Parampara
0 Comment
This is not just a film. It’s a journey into the very heart of Bharatiya civilization – where the bond between Guru... Read More
गुरु-शिष्य परंपरा
ही फक्त एक चित्रफीत नाही. ही भारताच्या सभ्यतेच्या मुळाशी नेणारी एक यात्रा आहे – जिथे गुरु-शिष्य यांचा संबंध हा फक्त शिक्षणापुरता मर्यादित... Read More
हे खरे खरे व्हावे…
हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग... Read More
वाट माझ्या आजोळाची
वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई,... Read More
‘कटपयादि’ – एक प्राचीन भारतीय सांकेतिक प्रणाली
कटपयादि (कटपय + आदि) ही एक प्राचीन भारतीय प्रणाली आहे जी वर्णमालेत सांकेतिक पद्धतीने अंक जोडते. भारतात गणित, खगोलशास्त्र, साहित्य आणि संगीत... Read More
‘KaTaPaYadi’ – An Ancient Indian Art Of Encoding
KaTaPaYadi is an ancient Indian System of coding numbers into alphabet. The technique was used to great effect in many disciplines including... Read More
कोकणातील महिलांनी राखलेले कांदळवन
काळींजे हे महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील इतर गावांसारखेच होते: लोकसंख्या हजाराहून कमी, बहुतेक तरुण कामासाठी स्थलांतरित झाले होते. गावातील प्रामुख्याने वयोवृद्ध महिलांमध्ये सागरी... Read More
Kandalvan Maintained By Women In Konkan
Note: This video is in Marathi language Kalinje was like any other village in Maharashtra’s Konkan belt: a population of less than... Read More
आकार जीवनाला – सूत्र गीत
व्यक्ती, समाज, सृष्टीहित सर्व साधण्याला ।उपभोग-संयमे द्याआकार जीवनाला ॥ उपभोग साध्य जरि काहानी तना-मनाची ।व्याधी, तणाव बाधासुख- स्वास्थ्य लाभण्याला ॥ घाण्यास दोन... Read More