हे खरे खरे व्हावे…
0 Comment
हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग... Read More
गोष्ट फिरत्या शेतीची…
पलावानमधील लुप्त होत चाललेल्या बटक जमातीच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या फिरत्या शेत लागवडीच्या पद्धतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी Alexandra Huchet यांनी तयार केलेले animation... Read More
वाट माझ्या आजोळाची
वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई,... Read More
इमारतीच्या बांधकामापलीकडील स्थापत्य
सत्येंद्र भगत यांनी विविध प्रकल्पांवर काम केले आहे ज्यात निवासी सदनिका, बंगले, संस्थात्मक इमारती, नियोजन, कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील आतील सजावट,... Read More
विद्युत वाहन शाप की वरदान?
आजकाल प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला विद्युत वाहने बाळगणे ही एक विशेष गोष्ट वाटू लागली आहे. यामागची प्रमुख कारणे म्हणजे पेट्रोल /... Read More
एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
इकोलॉजिकल सोसायटी ही भारतातील पुणे येथील एक गैर-सरकारी संस्था आहे जी पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात काम करते. २०१४ मध्ये, सोसायटीने ग्लोबल... Read More
गवाक्षातून पक्षीनिरीक्षण
सौ. सीमा राजेशिर्के: “विंडो बर्डिंग” हा माझ्या वन्यजीव छायाचित्रणाच्या प्रवासावर आधारित एक लघुपट आहे, ज्याची सुरुवात मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या खिडकीतून कॅमेरा... Read More
भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग ३
जैवविविधतेचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव आजकाल आपण Ego आणि Eco या आशयाची खालील प्रकारची चित्रे व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा विविध माध्यमातून शेअर... Read More
देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं
निसर्गात जे ऋतुचक फिरत असते, त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम घडतच असतात. सतत बदलणाऱ्या नैसर्गिक प्राचलांमुळे शारीरिक स्वास्थ्य बाधित होत असते; संतुलन... Read More