पिपलांत्री एक आदर्श
मुलगी आणि पर्यावरण वाचवण्याच्या पायावर उभारलेले हे पर्यावरण-स्त्रीवादी मॉडेल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
२००५ मध्ये राजस्थानातील पिपलांत्री गावचे माजी सरपंच (पंचायत प्रमुख) श्री. श्याम सुंदर पालीवाल यांच्यापासून त्याच्या परिवर्तनाची कहाणी सुरू झाली.
या ५८ वर्षीय व्यक्तीने एकदा पिपलांत्रीचा सरपंच म्हणून प्रवास सुरू केला होता. त्यांच्या सुरुवातीच्या प्रकल्पांमध्ये शाळेची इमारत सुधारणे आणि शिक्षण अधिक व्यवहार्य बनवणे समाविष्ट होते.
त्यांच्या वाढत्या सहभागाने आणि मानवतावादी दृष्टिकोनाने, त्यांनी सर्वात प्रभावीपणे चार सर्वात प्रचलित समस्या हाताळल्या. मुलींना वाचवणे, अधिक झाडे लावणे, भूजल पातळी पुनरुज्जीवित करणे आणि गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे.
हे सर्व कसे सुरू झाले आणि आता पिपलांत्री काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..
व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपण हे वाचू शकता The Piplantri Model.
हे देखील वाचा: आपलं पाणी वाचवा, आरोग्य पाण्याचे, आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: शहरांना झाडे का हवी आहेत?, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, पाण्याचे जागतिक संकट, जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
संबंधित: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग ३
व्हिडिओ श्रेय: Shyam Sunder Paliwal
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.