हे खरे खरे व्हावे…
0 Comment
हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग... Read More
वाट माझ्या आजोळाची
वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई,... Read More
विद्युत वाहन शाप की वरदान?
आजकाल प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला विद्युत वाहने बाळगणे ही एक विशेष गोष्ट वाटू लागली आहे. यामागची प्रमुख कारणे म्हणजे पेट्रोल /... Read More
भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग ३
जैवविविधतेचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव आजकाल आपण Ego आणि Eco या आशयाची खालील प्रकारची चित्रे व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा विविध माध्यमातून शेअर... Read More
देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं
निसर्गात जे ऋतुचक फिरत असते, त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम घडतच असतात. सतत बदलणाऱ्या नैसर्गिक प्राचलांमुळे शारीरिक स्वास्थ्य बाधित होत असते; संतुलन... Read More
आकार जीवनाला – सूत्र गीत
व्यक्ती, समाज, सृष्टीहित सर्व साधण्याला ।उपभोग-संयमे द्याआकार जीवनाला ॥ उपभोग साध्य जरि काहानी तना-मनाची ।व्याधी, तणाव बाधासुख- स्वास्थ्य लाभण्याला ॥ घाण्यास दोन... Read More
कोंकण – मौज आणि मस्ती की मौज आणि संस्कृती?
माणसाने गाव सोडला आणि शहराचा रस्ता धरला. काही वर्षांतच त्याच्या हे लक्षात आले की शहरांच्या झगमगाटाच्या दुनियेत पैसा तर मिळतोय पण खेड्यांत... Read More
शिकार ते शेती
सध्याचा मानवाचा औद्योगिक समाज हा दोन-तीनशे वर्षातील आहे. यापूर्वी दहा हजार वर्षे मानव शेतीच करीत होता. त्या आधी पस्तीस लाख वर्षे मानव... Read More
अरे खोप्यामधी खोपा …
अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलासाठी तिनंझोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिलामधी जीवजीव झाडाले टांगला! सुगरीण सुगरीणअशी माझी रे चतुरतिले... Read More