01
Jul
माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
श्री. रघुनाथ ढोले, देवराई फाऊंडेशन – निसर्ग, माणूस, कारखाने, इमारती, कीटक, कीटकनाशके, शेती, माणसाची प्रवृत्ती या आणि अशा अनेक विषयांवर चपखल विचार.
हे देखील पहा: ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, यशाच्या गावी जाता जाता – श्री. किरण पुरंदरे
हे देखील वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २
व्हिडिओ श्रेय: Inspiring Farmer
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.
काय श्रेष्ठ विचार आहेत यांचे! १० मिनिटांत माणूस म्हणून या पृथ्वीवर कसं जगलं पाहिजे हे किती सोप्या भाषेत सांगितलंय.