विनाशकारी काजवा महोत्सव
हल्ली दरवर्षी ‘काजवा महोत्सव’ या गोंडस नावाखाली त्याचे व्यावसायिक आयोजन केले जाते आणि तो बघायला सह्याद्रीच्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वास्तविक हा काळ काजव्यांच्या प्रजननाचा काळ असतो. ‘महोत्सवा’च्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे या प्रक्रियेत अडथळा येतो. या अनावश्यक गर्दीमुळे काजवे नामशेष होण्याचा धोका आहे… कसे ते सांगितले आहे पर्यावरण तज्ञ सायली पालांडे-दातार यांनी.
हे देखील वाचा: ‘काजवा महोत्सवा’ची आजची परिस्थिती
व्हिडिओ श्रेय: Nisargabhaan Nashik & Sayali Palande-Datar
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.