गवाक्षातून पक्षीनिरीक्षण
सौ. सीमा राजेशिर्के:
“विंडो बर्डिंग” हा माझ्या वन्यजीव छायाचित्रणाच्या प्रवासावर आधारित एक लघुपट आहे, ज्याची सुरुवात मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या खिडकीतून कॅमेरा वापरून पक्ष्यांचे छायाचित्रण कसे करायचे ते शिकले तेव्हापासून झाली.
मानवी जगासाठी निसर्गाचे महत्त्व सांगतानाच हा माहितीपट प्रत्येकाला आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक वारशाचा आनंद घेण्यास प्रोत्साहित करतो ज्याकडे दैनंदिन जीवनातील घाईगर्दीत दुर्लक्ष होऊ शकते.
“विंडो बर्डिंग” या माहितीपटाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण वसुंधरा लघुपट स्पर्धेत तसेच किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आपण सर्वांनी आपल्या मित्र-परिवारासह हा माहितीपट पहावा ही नम्र विनंती.
मोठ्या टीव्ही/स्क्रीनवर पाहिल्यास आपला आनंद द्विगुणित होईल.
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य
व्हिडिओ श्रेय: सौ. सीमा राजेशिर्के
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.