11
Apr
Sapiens
0 Comment
आपण पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहोत, परंतु त्या सर्व शक्तीचे काय करावे याबद्दल आपल्याला फारच कमी कल्पना आहे. सर्वात वाईट म्हणजे मानव कधी नव्हे इतका बेजबाबदार असल्याचे दिसत आहे. केवळ भौतिकशास्त्रातील नियमांचा आधार घेऊन आपण स्वयंघोषित देव झालो आहोत, आपण कशालाहा उत्तरदायी राहिलो नाही. आपल्या स्वतःच्या सुखसोयी आणि करमणुकीपेक्षा आपण आपल्या अजूबाजूच्या जीवांचा आणि पर्यावरणाचा विध्वंस चालविला आहे, परंतु तरीही आपल्याला समाधान काय ते मिळालेले दिसत नाही.
त्यांना नक्की काय पाहिजे आहे हे माहित नसलेल्या असंतुष्ट आणि बेजबाबदार स्वयंघोषित ‘देवतां’पेक्षा अधिक धोकादायक काही असेल का?
Humankind ascended to the top of the food pyramid so quickly that the ecosystem was not given time to adjust. Moreover, humans themselves failed to adjust. – Yuval Noah Harari, Historian