पृथ्वीची शेवटची हाक
हवामान शास्त्रज्ञांना आता एक चिंता सतत सतावते आहे की ग्लोबल हीटिंगमुळे (वैश्विक तापमानवाढ) पृथ्वीच्या नैसर्गिक प्रणालींमध्ये प्रचंड मोठे बदल सुरू होतील, ज्यामुळे तातडीने कारवाई न झाल्यास व्यापक आणि शक्यतो अटळ आपत्ती येतील. – https://www.theguardian.com/environment/2021/aug/08/worlds-climate-scientists-to-issue-stark-warning-over-global-heating-threat.
देवाने पृथ्वी बनविण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्यानंतर तिला मनुष्याच्या ‘ सुरक्षेत’ देखरेखीसाठी दिले, देवाच्या त्या प्रयत्नांचा हा मंत्रमुग्ध करणारा, मनाला भिडणारा, जादूई व्हिडिओ नक्की पहा. आपण पृथ्वीचे कौतुक केले पाहिजे, जतन केले पाहिजे आणि संरक्षण केले पाहिजे. आत्ताच कृती करू आणि शाश्वत प्रगतीची निवड करू नाहीतर या गोष्टी फक्त आपल्या आठवणींमध्ये शिल्लक राहतील.
व्हिडिओ श्रेय: Robert Revol
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.