आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य
या सुंदर व्हिडीओद्वारे ‘वनारंभ’चे ध्येय अतिशय उत्तम प्रकारे मांडले आहे.
“आम्ही आपली भावी पिढी जाणीवेच्या विकासासाचा, नैतिक पातळीवर व्यक्ती आणि समाजाची उन्नती करण्यास मदत करणाऱ्या अशा जीवनशैलीचा विचार करताना पाहू इच्छितो ज्यामुळे आपोआपच पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकेल. जीवनशैली जी मानव-केंद्रित असण्याऐवजी पर्यावरण-केंद्रीत असेल. जी साधी, आपले उपभोग व हाव नियंत्रित ठेवणारी आणि निसर्गाला मर्यादा आहेत हे शहाणपण निर्माण करणारी असेल. आपल्याला त्या मर्यादांचा आदर करावा लागेल; इतर सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंसह सहजीवन व सहकार्य प्रस्थापित करुनच.”
हे देखील पहा: गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण, घरबसल्या नागरहोळे अभयारण्याचा अविस्मरणीय अनुभव
हे देखील वाचा: वनारंभ निसर्गशाळा
व्हिडिओ श्रेय: Sanctuary Nature Foundation
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.