11
Apr
झाडे एकमेकांशी कशी बोलतात | सुझान सिमर्ड
0 Comment
“जंगलं आपण पाहतो, अनुभवतो त्याहूनही बरेच काही अधिक असतात”, असं पर्यावरणशास्त्रज्ञ सुझान सिमर्ड म्हणतात. कॅनडाच्या जंगलांमध्ये त्यांच्या ३० वर्षांच्या संशोधनामुळे आश्चर्यकारक शोध लागला आहे – झाडे एकमेकांशी बोलतात, सतत आणि अफाट अंतरांवरुन. झाडांच्या सहजीवी परंतु क्लिष्ट सामाजिक जीवनाबद्दल अधिक जाणून घ्या आणि नवीन दृष्टीकोनातून नैसर्गिक जग पाहण्याची तयारी करा.
श्रेय: सुझान सिमर्ड, प्राध्यापक वन-पर्यावरणशास्त्र आणि TEDtalksDirector