11
Apr
निसर्गवाचन
0 Comment

निसर्गातील क्षण पाहता क्षणीच टिपायचे असतात. नाही तर संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ते मनातून निसटून जातात आणि पुढच्याच क्षणी त्याचे वेगळेच रूप अनुभवायला मिळते.
मारुती चितमपल्ली यांनी अनुभवलेले हे क्षण निसर्गजीवनाचे कुतूहल असणाऱ्यांसाठी येथे शब्दबद्ध केले आहेत.
अगदी आदल्या क्षणाचे रूप शिळे झाले ते टाकायचे, नवे धारण करायचे. तेही बदलायला क्षणार्ध काही लागायचा नाही. पुन्हा नवे - पुन्हा नवे - श्री. मारुती चितमपल्ली, वनअधिकारी आणि लेखक