Email: [email protected]    Website Language: English / मराठी

Sacred Plants of India

वृक्ष आणि भारताचा जैविक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा यांचा अन्योन्य संबंधित संबंध
11
Apr

Sacred Plants of India

भारत हा एक जैवविविधतेने नटलेला देश. येथील वनस्पती आणि प्राणी अनुवांशिक संसाधनांच्या संपत्ती पाठीमागे कमीतकमी चार प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे सांस्कृतिक विविधता (आध्यात्मिक मूल्यांसहित), पाककृतीतील विविधता, गुणकारी विविधता (औषधी वनस्पतींची विविधता) आणि परिसंस्थेची विविधता.

या घटकांपैकी अध्यात्मिक मूल्यांनी अनेक महत्त्वाच्या वनस्पती आणि झाडे वाचविण्यात प्रचंड हातभार लावला आहे.

या पुस्तकात असंख्य पवित्र झाडे आणि देवराया यांचे मनमोहक वर्णन आहे. पुरातन काळापासून विशिष्ट झाडांना पावित्र्य प्रदान करण्याच्या आपल्या पूर्वजांच्या प्रयत्नांचे वर्णनही या पुस्तकात केले आहे.

Trees were revered for any one of four primary reasons: for their medicinal qualities, such as the neem and the tulsi; for their economic value, such as the Alexandrian laurel which was used to build catamarans and ships off the Coromandel Coast; for their ecological importance, such as the mangrove in Chidambaram; and for their sociocultural role, such as the banyan, the meeting place of the Bania or business community. – Nanditha Krishna, Author and Activist

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...