Silent Spring
या उत्तम आणि विवादास्पद पुस्तकात रॅचेल कार्सन यांनी एक जीवशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे प्रशिक्षण आणि लेखिका म्हणून त्यांचे कौशल्य, माणसाच्या तांत्रिक प्रगतीच्या महत्त्वपूर्ण आणि अगदी भितीदायक बाबीवर मोठ्या सामर्थ्याने मांडण्यासाठी, पणाला लावले आहे. ही कहाणी आहे ग्रामीण भागातील विषारी रसायनांच्या वापराची आणि अमेरिकेत वन्यजीवांच्या व्यापक नाशाची (कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांमुळे).
मूलतः, म्हणूनच, मिस कार्सन यांनी अत्यंत तर्कसंगत आणि खात्री पटवून देणारा विचार मांडला आहे, ज्यातून मनुष्याने या गोष्टीची जाणीव ठेवण्यास शिकले पाहिजे की या ग्रहावर राहणाऱ्या संपूर्ण सजीव सृष्टीचा तो एक भाग आहे, त्याने तिच्या अस्तित्वाची परिस्थिती व अटी समजून घेऊन असे वागावे की त्या अटींचे उल्लंघन होणार नाही.
Under primitive agricultural conditions the farmer had few insect problems. These arose with the intensification of agriculture – the devotion of immense acreages to a single crop. We are told that the enormous and expanding use of pesticides is necessary to maintain farm production. Yet is our real problem not one of over-production? – Marine Biologist, Author, and Conservationist