16
Apr
बुद्धिमान झाडे
0 Comment
झाडे एकमेकांशी बोलतात, त्यांच्यात कौटुंबिक संबंध असतात आणि ती त्यांच्या पिलांची काळजीही घेतात? हे खोटं वाटावं इतक विलक्षण नाही का? वैज्ञानिक सुझान सिमर्ड (ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ, कॅनडा) आणि जर्मन वनपाल व लेखक पीटर वोहलेबेन गेल्या अनेक दशकांपासून वृक्षांमधील संप्रेषणाचे, आंतर-संवादाचे निरीक्षण व तपासणी करीत आहेत. आणि त्यांचे संशोधन सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे.
श्रेय: Dorcon Film