शहरांना झाडे का हवी आहेत?
असा अंदाज आहे की 2050 पर्यंत जगातील 65% पेक्षा जास्त लोक शहरांमध्ये राहतील. आपण आपल्या शहरी जागांशी निसर्गाचा काही संबंध नाही असा गैरसमज करून घेऊ शकतो, परंतु झाडे नेहमीच यशस्वी शहरांचा एक आवश्यक भाग राहिली आहेत. हजारो वर्षांपूर्वी आपली पहिली शहरे निर्माण होण्याच्या काळापासून माणसाने या वनस्पतीजन्य फायद्यांचा खुलासा केला आहे. मग शहराला तग धरून राहण्यासाठी झाडे इतकी महत्त्वाची का आहेत? स्टीफन अल स्पष्ट करतात.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण
व्हिडिओ श्रेय: TED-Ed
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.