जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?
आपल्या ग्रहाच्या वैविध्यपूर्ण, जोमदार परिसंस्था या कदाचित कायमस्वरूपी गोष्टी वाटू शकतात, परंतु प्रत्यक्षात त्या असुरक्षित आहेत त्यामुळे कोसळू शकतात. जंगले वाळवंट बनू शकतात आणि प्रवाळ खडक निर्जीव बनू शकतात. बदलाच्या पार्श्वभूमीवर एक परिसंस्था मजबूत आणि दुसरी कमकुवत कशामुळे होते? किम प्रेशॉफ याचे उत्तर, बहुतांशी, “जैवविविधता” हे का आहे हे तपशीलवार सांगतात.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण
व्हिडिओ श्रेय: TED-Ed
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.