‘कटपयादि’ – एक प्राचीन भारतीय सांकेतिक प्रणाली
कटपयादि (कटपय + आदि) ही एक प्राचीन भारतीय प्रणाली आहे जी वर्णमालेत सांकेतिक पद्धतीने अंक जोडते. भारतात गणित, खगोलशास्त्र, साहित्य आणि संगीत यासह अनेक विषयांमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला
१. खूप मोठी संख्या लक्षात ठेवण्याचा आणि विस्तृत माहिती लक्षात ठेवण्याचा सोयीस्कर आणि सोपा मार्ग.
२. त्रिकोणमिती – साइन (Sine) मूल्य आणि साइनची अनंत मालिका
३. गणितीय गणना
४. खगोलशास्त्रीय गणना
५. शास्त्रीय संगीत – रागांचे नामकरण
६. तारखा
७. जगातील सर्वात जुनी गुप्त लिपी – काही लपविण्यासाठी नाही तर ज्ञान प्रसारित करण्यासाठी आणि अनंत कालपर्यंत ते टिकविण्यासाठी.
८. … आणखी बरेच काही
हे देखील पहा: ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ – ‘प्राचीन भारत समजून घेताना’
व्हिडिओ श्रेय: indiavideodotorg
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना संस्कृतीचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.