एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
इकोलॉजिकल सोसायटी ही भारतातील पुणे येथील एक गैर-सरकारी संस्था आहे जी पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात काम करते.
२०१४ मध्ये, सोसायटीने ग्लोबल फॉरेस्ट वॉच प्राप्त निधीच्या मदतीवर भारताच्या पश्चिम घाट (जैवविविधता हॉटस्पॉट) मध्ये एक प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पामध्ये पानशेत धरण पाणलोट क्षेत्राचे पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक मूल्यांकन तसेच वन परिसंस्थेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या उपग्रह डेटाचे ग्राउंड टृथिंग समाविष्ट होते. याशिवाय भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचे जैवविविधतेचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले.
हा चित्रपट स्थानिक पर्यावरण आणि जैवविविधतेला असलेल्या धोक्यांबद्दलचे मूल्यांकन आणि सूचनांचा सारांश देतो.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण
व्हिडिओ श्रेय: Ecological Society
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.