गोष्ट फिरत्या शेतीची…
पलावानमधील लुप्त होत चाललेल्या बटक जमातीच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या फिरत्या शेत लागवडीच्या पद्धतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी Alexandra Huchet यांनी तयार केलेले animation Alejandro De Mesa यांच्या आवाजात.
तथापि, अधिक महत्त्वाचे म्हणजे, आपल्या लोकसंख्येच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारे तोटे आपण जगण्यासाठी वापरत असलेल्या कोणत्याही पद्धतीच्या फायद्यांपेक्षा नेहमीच पुढे असतील.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा, फिरती शेती
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
व्हिडिओ श्रेय: Alejandro De Mesa
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.