जंगलांचे सुंदर जाळे
जंगलतोडीमुळे सर्व रेल्वेगाड्या, विमाने आणि मोटारगाड्यांपेक्षा जास्त हरितगृह वायू उत्सर्जन होते. जागतिक तापमानवाढीमध्ये मोठे योगदान देणारी ही गोष्ट बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? जंगलाचे जटिल, सहजीवी नेटवर्क माणसाच्या स्वतःच्या न्यूरल आणि सोशल नेटवर्क्सची नक्कल कसे करते — आणि त्या संबंधामुळे मोठा परिणाम कसा साधला जाऊ शकतो शकतो याचे परीक्षण या व्हिडिओ मध्ये सुझान सिमार्ड करत आहेत.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: झाडे एकमेकांशी कशी बोलतात, जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
व्हिडिओ श्रेय: TED-Ed
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.