मुंग्यांची समाजव्यवस्था
मुंगी ही मनुष्याच्या दृष्टीने एक अगदी नगण्य कीटक ! पण मनुष्याच्याही आधी काही कोटी वर्षे भूतलावर अवतरलेल्या मुंग्या ह्या जीवसृष्टी टिकवून ठेवण्याकरिता माणसांपेक्षाही महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? अशा ह्या मुंग्यांवर गेली २२ वर्षे अथक संशोधन करणाऱ्या नूतन कर्णिक यांनी मुंग्या आणि त्याच्या जीवनशैलीविषयी काही थक्क करणाऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. इवल्याशा मुंगीचे हे भलंमोठं विश्व उलगडून दाखविणाऱ्या नूतन ह्यांना प्रत्यक्ष ऐकूया आणि जाणून घेऊया माणसांच्याही ‘बाप’ असलेल्या मुंग्यांविषयी.
ही मुलाखत देखील पहा जेथे त्यांनी मुंग्यांच्या विश्वासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, विनाशकारी काजवा महोत्सव, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.