Email: [email protected]    Website Language: English / मराठी

मित्रकिड्यांची सैनिक शाळा

दारूगोळा, इंधन, प्लॅस्टिक, मलविघटन करण्याचे काम हे "सैनिक" करत आहेत, तेही बिनपगारी!
01
Jun

मित्रकिड्यांची सैनिक शाळा

किडे दिसताच आपण नाक मुरडतो आणि मारण्यासाठी त्यांच्यावर धावून जातो. पण हे किडे सैनिकांसारखे देशरक्षणाचे काम करतात, हे कळले तर तुम्ही त्यांना कधी माराल? नाही ना?

किड्यांच्या या अजब गजब दुनियेचा रहस्यपट उलगडून त्यांना सैनिक संबोधत आहेत डॉ. राहुल मराठे! दारूगोळा, इंधन, प्लॅस्टिक, मलविघटन करण्याचे काम हे सैनिक करत आहेत, तेही बिनपगारी! काय आहे त्यांचे निसर्गातील कार्य?

मानवी जीवनाशी आणि पर्यावरणाशी त्यांचा निकटचा संबंध कसा? ते डॉ. मराठे यांच्याकडून जाणून घ्या.

हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा, जैवविविधतेचे आणि आरोग्याचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव, ऋतुचक्र

हे देखील पहा: वनदेवी – पद्मश्री तुलसी गौडा, जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?

व्हिडिओ श्रेय: Swayam Talks

टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...