Email: [email protected]    Website Language: English / मराठी
Category

LN-MR-POEM

हे खरे खरे व्हावे…

हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग...
Read More

वाट

आटपाटआजोळची वाटवाटेवर झाडेआंब्याची दाट आंब्याची गोडीमाणसांच्या तोंडीगोडगुलाबीपाखरांच्या गोष्टी पाखरांच्या कानीझुळझुळ वाणीवारा गातोझऱ्यांची गाणी वाऱ्याची शीळउन्हाळ्याचा थाटपानांवर मोहोरसुट्टीची वाट – शंतनू हिरळकर(एप्रिल १९९७)...
Read More

वाट माझ्या आजोळाची

वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई,...
Read More

आकार जीवनाला – सूत्र गीत

व्यक्ती, समाज, सृष्टीहित सर्व साधण्याला ।उपभोग-संयमे द्याआकार जीवनाला ॥ उपभोग साध्य जरि काहानी तना-मनाची ।व्याधी, तणाव बाधासुख- स्वास्थ्य लाभण्याला ॥ घाण्यास दोन...
Read More

अरे खोप्यामधी खोपा …

अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलासाठी तिनंझोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिलामधी जीवजीव झाडाले टांगला! सुगरीण सुगरीणअशी माझी रे चतुरतिले...
Read More

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत llधृ.llजमीन, पाणी, हवा सभोंती lवृक्ष, वल्लरी, पक्षी गाती lपशू, कृमी, जलचरे पोहती lह्या सर्वांचे मिळूनी बनते...
Read More

चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची

जवळजवळ प्रत्येकजण, बालपणात रात्रीच्या आकाशाकडे पाहणे सुरू करतो ते एकतर या गाण्याच्या तालावर नाचत किंवा हे गाणं गुणगुणत. अमर्याद आणि असंख्य दिवे...
Read More

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...