नागझिरा जंगलात चारशे दिवस!
0 Comment
निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रात गेली ३४ वर्षे कार्यरत असलेले किरण लहान मुलांमध्ये किका (किरण काका!) या नावाने सुपरिचित आहेत. कोणत्याही कृत्रिम... Read More
पिपलांत्री एक आदर्श
मुलगी आणि पर्यावरण वाचवण्याच्या पायावर उभारलेले हे पर्यावरण-स्त्रीवादी मॉडेल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. २००५ मध्ये राजस्थानातील पिपलांत्री गावचे माजी सरपंच (पंचायत प्रमुख) श्री.... Read More
पाण्याचे जागतिक संकट
जागतिक जलसंकट वळणाच्या एका टप्प्यावर आहे. पाणी म्हणजे खरोखरच किती अतुलनीय अमूल्य संसाधन आहे याची आज आपल्याला अजिबात जाणीव नाही. पण जेव्हा... Read More
जर आपण १ महापद्म झाडे लावली तर आपण हवामान बदल थांबवू शकतो का?
झाडे आपल्याला हवामान बदलापासून खरंच वाचवू शकतात का? अनेक युगांपासून, कर्बवायूची पातळी नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी निसर्ग प्रकाशसंश्लेषणासारख्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.... Read More
जंगलांचे सुंदर जाळे
जंगलतोडीमुळे सर्व रेल्वेगाड्या, विमाने आणि मोटारगाड्यांपेक्षा जास्त हरितगृह वायू उत्सर्जन होते. जागतिक तापमानवाढीमध्ये मोठे योगदान देणारी ही गोष्ट बदलण्यासाठी आपण काय करू... Read More
हे खरे खरे व्हावे…
हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग... Read More
गोष्ट फिरत्या शेतीची…
पलावानमधील लुप्त होत चाललेल्या बटक जमातीच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या फिरत्या शेत लागवडीच्या पद्धतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी Alexandra Huchet यांनी तयार केलेले animation... Read More
वाट माझ्या आजोळाची
वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई,... Read More
इमारतीच्या बांधकामापलीकडील स्थापत्य
सत्येंद्र भगत यांनी विविध प्रकल्पांवर काम केले आहे ज्यात निवासी सदनिका, बंगले, संस्थात्मक इमारती, नियोजन, कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील आतील सजावट,... Read More