कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man
छोटासा कोळी एका विद्यार्थ्याला पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी साडे पाच लाखांची शिष्यवृत्ती मिळवून देतो, हे वाचून आपल्याला अजब वाटेल! पण हे प्रत्यक्षात घडलं आहे वन्य जीव अभ्यासक अश्विन वरुडकर याच्या बाबतीत! तो अक्षरश: कोळ्यांच्या प्रेमात आहे! हे प्रेम उत्पन्न होण्यामागे नेमकं काय कारण आहे ते डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून जाणून घेऊ आणि घरा, दारात, जंगलात दिसणाऱ्या कोळ्यांकडे नवीन दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू!
ही मुलाखत देखील पहा जेथे त्यांनी कोळ्यांच्या विश्वासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
हे देखील वाचा: आपलं पाणी वाचवा, आरोग्य पाण्याचे
हे देखील पहा: पिपलांत्री एक आदर्श, पाण्याचे जागतिक संकट, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.