Email: [email protected]    Website Language: English / मराठी
Tag

Marathi

पाण्याचे जागतिक संकट

जागतिक जलसंकट वळणाच्या एका टप्प्यावर आहे. पाणी म्हणजे खरोखरच किती अतुलनीय अमूल्य संसाधन आहे याची आज आपल्याला अजिबात जाणीव नाही. पण जेव्हा...
Read More

जर आपण १ महापद्म झाडे लावली तर आपण हवामान बदल थांबवू शकतो का?

झाडे आपल्याला हवामान बदलापासून खरंच वाचवू शकतात का? अनेक युगांपासून, कर्बवायूची पातळी नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी निसर्ग प्रकाशसंश्लेषणासारख्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे....
Read More

जंगलांचे सुंदर जाळे

जंगलतोडीमुळे सर्व रेल्वेगाड्या, विमाने आणि मोटारगाड्यांपेक्षा जास्त हरितगृह वायू उत्सर्जन होते. जागतिक तापमानवाढीमध्ये मोठे योगदान देणारी ही गोष्ट बदलण्यासाठी आपण काय करू...
Read More

हे खरे खरे व्हावे…

हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग...
Read More

गोष्ट फिरत्या शेतीची…

पलावानमधील लुप्त होत चाललेल्या बटक जमातीच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या फिरत्या शेत लागवडीच्या पद्धतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी Alexandra Huchet यांनी तयार केलेले animation...
Read More

वाट

आटपाटआजोळची वाटवाटेवर झाडेआंब्याची दाट आंब्याची गोडीमाणसांच्या तोंडीगोडगुलाबीपाखरांच्या गोष्टी पाखरांच्या कानीझुळझुळ वाणीवारा गातोझऱ्यांची गाणी वाऱ्याची शीळउन्हाळ्याचा थाटपानांवर मोहोरसुट्टीची वाट – शंतनू हिरळकर(एप्रिल १९९७)...
Read More

वाट माझ्या आजोळाची

वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई,...
Read More

इमारतीच्या बांधकामापलीकडील स्थापत्य

सत्येंद्र भगत यांनी विविध प्रकल्पांवर काम केले आहे ज्यात निवासी सदनिका, बंगले, संस्थात्मक इमारती, नियोजन, कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील आतील सजावट,...
Read More

विद्युत वाहन शाप की वरदान?

आजकाल प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला विद्युत वाहने बाळगणे ही एक विशेष गोष्ट वाटू लागली आहे. यामागची प्रमुख कारणे म्हणजे पेट्रोल /...
Read More

एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट

इकोलॉजिकल सोसायटी ही भारतातील पुणे येथील एक गैर-सरकारी संस्था आहे जी पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात काम करते. २०१४ मध्ये, सोसायटीने ग्लोबल...
Read More

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...