Email: [email protected]    Website Language: English / मराठी

पुस्तके

'वाचाल' तर 'वाचाल'
02
May

देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं

निसर्गात जे ऋतुचक फिरत असते, त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम घडतच असतात. सतत बदलणाऱ्या नैसर्गिक प्राचलांमुळे शारीरिक स्वास्थ्य बाधित होत असते; संतुलन ढळत असते. पण, गंमत अशी की, हे ढळलेले संतुलन पुन्हा स्थापित करण्यासाठी सर्वांत...
Read More
21
Sep

शिकार ते शेती

सध्याचा मानवाचा औद्योगिक समाज हा दोन-तीनशे वर्षातील आहे. यापूर्वी दहा हजार वर्षे मानव शेतीच करीत होता. त्या आधी पस्तीस लाख वर्षे मानव शिकारी व फलशोधकच होता. व इतर प्राण्यांप्रमाणे अन्नासाठी पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून होता. त्याच्या...
Read More
19
Jun

मृगपक्षिशास्त्र

शौड राजाच्या आज्ञेने मंडक ग्रामवासी श्रीहंसदेवाने रचलेला मृगपक्षिशास्त्र हा पशुपक्षीशास्त्रावरील संस्कृत भाषेतील एकमेव उपलब्ध ग्रंथ आहे. प्राचीन काळी अनेक मुनींनी अभ्यास करून विविध पशू पक्ष्यांवर ग्रंथ लिहिले होते. मृग (पशू) पक्षिशास्त्र असा नावाचा अर्थ आहे....
Read More
19
Aug

दैनंदिन पर्यावरण

आजकाल प्रत्येकजण निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलत आहे. तथापि, या समस्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेऊन किंवा त्याबद्दल बोलून सुटणाऱ्या नाहीत कारण या समस्या तंत्रज्ञानाशी संबंधीत नसून आपल्या वर्तनाशीच निगडीत आहेत. जगातील पर्यावरणवादी...
Read More
07
Jul

हसरे पर्यावरण

पर्यावरणाच्य वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे, ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता...
Read More
17
Jun

Ahead To Nature

पर्यावरणाची समस्या आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ मिळविण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी...
Read More
09
Jun

लागवड

पुस्तक: लागवड लेखिका: केतकी घाटे व मानसी करंदीकर  गेल्या काही वर्षात निसर्ग, पर्यावरण संवर्धन या विषयाला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे . माणसाच्या विकासाच्या रेट्यात निसर्ग संवर्धनाकरता अनेक लोक निरनिराळ्या पातळ्यांवर आपापल्या परीने उत्तम काम करत...
Read More
11
Apr

Sacred Animals of India

प्राचीन भारतीयांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी धार्मिक, अध्यात्मिक भावनांचा वापर केला आणि त्यांना यश आले: प्राणी वाचले. आधुनिक भारतीयांनी प्राणी संरक्षणासाठी कायदे केले आहेत: पण त्यांना यश आलेले नाहीः एकीकडे वन्यजीव नष्ट होत असताना दुसरीकडे पाळीव जनावरांना...
Read More
11
Apr

Sapiens

आपण पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहोत, परंतु त्या सर्व शक्तीचे काय करावे याबद्दल आपल्याला फारच कमी कल्पना आहे. सर्वात वाईट म्हणजे मानव कधी नव्हे इतका बेजबाबदार असल्याचे दिसत आहे. केवळ भौतिकशास्त्रातील नियमांचा आधार घेऊन आपण स्वयंघोषित...
Read More
11
Apr

निसर्गायण

पर्यावरणाची समस्या आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ मिळविण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी...
Read More

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...