‘शून्य कचरा’ जीवनशैली होऊ शकते का?
“आपण घरात साधारणपणे दहा प्रकारचा कचरा तयार करतो. पण तो तयार होणं टाळूही शकतो आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाटही लावता येऊ शकते” असं ठामपणे प्रतिपादन करताना, आपण ‘आपल्या घरातून गेल्या सोळा वर्षांत कुठलीही गोष्ट कचरा म्हणून बाहेर टाकलेली नाही’ हे आवर्जून सांगणारे कौस्तुभ ताम्हनकर हे एक अजब व्यक्तिमत्त्व! “येथे कचरा तयार होत नाही” अशी पाटीच घरावर लावून ती यथार्थ ठरवणारे ताम्हनकर कचऱ्याला “वापरलेल्या वस्तू उर्फ वाव” म्हणत ‘वाव’चं व्यवस्थापन कसं करायचं यांच्या युक्त्या सांगतायत !
वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर कौस्तुभ ताम्हनकर यांची ही मुलाखत पण पाहायला ऐकायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी त्यांच्या शून्य कचरा या संकेतस्थळाला भेट द्या.
हे देखील वाचा: दैनंदिन पर्यावरण, हसरे पर्यावरण
हे देखील पहा: माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.