मी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीपेक्षा शेती का निवडली?
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राहुल कुलकर्णी यांनी सर्वार्थाने यशस्वी अशा ‘कॉर्पोरेट आयुष्याचे’ दोर कापत राहुल यांनी चक्क कोकणातल्या लाल मातीत उडी घेतली. संगमेश्वरजवळील ‘फुणगुस’ या गावात कोकणी पद्धतीने घर बांधून तिथेच शेती करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय राहुल यांनी घेतला. २००७ पासून राहुल, त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या कल्पक परिश्रमातून व जिद्दीतून निर्माण झालेले आनंदाचे शेत ! – Farm of Happiness – आज अत्यंत दिमाखात डोलत आहे.
हे देखील वाचा: Silent Spring
हे देखील पहा: आपल्या ताटातील विष: आपण जे खातो ते आपण बनतो, गोष्ट फिरत्या शेतीची…
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.