ज्ञानेश्वर बोडके यांची शाश्वत शेती
‘अभिनव फार्मर्स क्लब’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोडके यांनी देशातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र आणून ‘एक एकर शेती आणि एक देशी गाय’ या मॉडेलचा वापर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारी विक्रीकला यामुळे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांना त्याचा फायदा होत आहे.
ही ‘अभिनव’ यशोगाथा ऐका खुद्द ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडून !
हे देखील वाचा: Silent Spring
हे देखील पहा: मी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीपेक्षा शेती का निवडली?, आपल्या ताटातील विष: आपण जे खातो ते आपण बनतो, गोष्ट फिरत्या शेतीची…
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.