01
Sep
माती का आहे पृथ्वीवरील एक अद्भुत गोष्ट?
0 Comment
मातीला आपण फार कमी लेखतो; पण ती असंख्य प्रकारे महत्वाची आहे. मातीचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि तिच्या मूल्याची जाणीव करण्यासाठी – हे एक संक्षिप्त दर्शन.
श्रेय: BBC Ideas
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.