Email: [email protected]    Website Language: English / मराठी

लघुलेख

लघु कथा, ब्लॉग्ज - आम्ही सर्वांसह वाटू इच्छित असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल लेख

‘शून्य कचरा’ जीवनशैली होऊ शकते का?

“आपण घरात साधारणपणे दहा प्रकारचा कचरा तयार करतो. पण तो तयार होणं टाळूही शकतो आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाटही लावता येऊ शकते” असं ठामपणे प्रतिपादन करताना,...
Read More

नागझिरा जंगलात चारशे दिवस!

निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रात गेली ३४ वर्षे कार्यरत असलेले किरण लहान मुलांमध्ये किका (किरण काका!) या नावाने सुपरिचित आहेत. कोणत्याही कृत्रिम साधनाचा वापर न...
Read More

पिपलांत्री एक आदर्श

मुलगी आणि पर्यावरण वाचवण्याच्या पायावर उभारलेले हे पर्यावरण-स्त्रीवादी मॉडेल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. २००५ मध्ये राजस्थानातील पिपलांत्री गावचे माजी सरपंच (पंचायत प्रमुख) श्री. श्याम सुंदर पालीवाल...
Read More

पाण्याचे जागतिक संकट

जागतिक जलसंकट वळणाच्या एका टप्प्यावर आहे. पाणी म्हणजे खरोखरच किती अतुलनीय अमूल्य संसाधन आहे याची आज आपल्याला अजिबात जाणीव नाही. पण जेव्हा ते संपेल फक्त...
Read More

जर आपण १ महापद्म झाडे लावली तर आपण हवामान बदल थांबवू शकतो का?

झाडे आपल्याला हवामान बदलापासून खरंच वाचवू शकतात का? अनेक युगांपासून, कर्बवायूची पातळी नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी निसर्ग प्रकाशसंश्लेषणासारख्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु आपण हवेत...
Read More

जंगलांचे सुंदर जाळे

जंगलतोडीमुळे सर्व रेल्वेगाड्या, विमाने आणि मोटारगाड्यांपेक्षा जास्त हरितगृह वायू उत्सर्जन होते. जागतिक तापमानवाढीमध्ये मोठे योगदान देणारी ही गोष्ट बदलण्यासाठी आपण काय करू शकतो? जंगलाचे जटिल,...
Read More

हे खरे खरे व्हावे…

हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग मीढग होऊनी झुलावे,भरारणारा...
Read More

गोष्ट फिरत्या शेतीची…

पलावानमधील लुप्त होत चाललेल्या बटक जमातीच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या फिरत्या शेत लागवडीच्या पद्धतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी Alexandra Huchet यांनी तयार केलेले animation Alejandro De Mesa...
Read More

वाट

आटपाटआजोळची वाटवाटेवर झाडेआंब्याची दाट आंब्याची गोडीमाणसांच्या तोंडीगोडगुलाबीपाखरांच्या गोष्टी पाखरांच्या कानीझुळझुळ वाणीवारा गातोझऱ्यांची गाणी वाऱ्याची शीळउन्हाळ्याचा थाटपानांवर मोहोरसुट्टीची वाट – शंतनू हिरळकर(एप्रिल १९९७) पुस्तक वाचन: किशोर...
Read More
1 2 3 7

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...