Email: [email protected]    Website Language: English / मराठी

Deshi Vruksha (Aapale Vruksha Part 2)

To come closer to the deforested or degraded original forest ecosystems, indigenous trees - only our own trees - need to be planted.
11
Apr

Deshi Vruksha (Aapale Vruksha Part 2)

This book carries all the qualities of the first part Aapale Vruksha (Part 1). It extends the part 1 by documenting 61 more Indian native tree species.

जगलांचे अनन्यसाधारण महत्व आपल्या ऋषी-मुनींना अतिप्राचीन काळापासुन समजले होते, ते आपण आज विसरलो आहोत. ' कळतंय, पण वळत नाही' अशी तरी आपली अवस्था झाली आहे, किंवा जाणूनबुजून आपण दुर्लक्ष करीत आहोत. नैसर्गिक जंगल हा हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिपाक असतो. जंगल आपल्याला निर्माण करता येत नाही! निदान करणे अशक्यप्राय तरी असते. जंगलामध्ये स्थानिक वनस्पती आढळतात, 'आपले वृक्ष' असतात. नष्ट झालेल्या किंवा निकृष्ठ बनलेल्या जंगल परिसंस्थेच्या काही अंशी तर जवळपास जाणाऱ्या वनीकरणासाठी देशी झाडांची, - केवळ आपल्या वृक्षांचीच - लागवड करण्याची आवश्यकता आहे. - प्रा. श्री. द. महाजन, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लेखक

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...