Email: [email protected]    Website Language: English / मराठी

पर्यावरणासाठी काम करणारे गट, संस्था

काळाची गरज - जोडले जाण्याची - सामान्य लोकांना अशा व्यासपीठाची आवश्यकता आहे जेथे विविध पर्यावरणीय विषयांवर काम करणारे गट, संस्था यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल
28
Jul

पर्यावरणासाठी काम करणारे गट, संस्था

आज पर्यावरण, प्रदूषण – पाणी, अन्न, हवा, ध्वनी आणि यांचा पर्यावरणावर तसेच मानवी जीवनशैलीवर होणारा परिणाम याबाबतच्या जनजागृतीमुळे लोकांना समान विचारधारेचे लोक हवे आहेत ज्यांच्याबरोबर त्यांना पर्यावरणाच्या हितासाठी काम करता येईल. आजूबाजूला असे अनेक स्वयंसेवक गट आणि सेवा देणाऱ्या संस्था आहेत जे या उद्देशाने चांगले काम करतात. अशा शक्य त्या सर्वांना एकाच ‘पानावर’ आणण्यासाठी आपण ही सुरुवात करत आहोत.


जल प्रदूषण

नागरिकांच्या सक्रिय सहभागाने नदीचे पुनरुज्जीवन शक्य आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. “माझी नदी, माझी जबाबदारी”
जीवितनदी
JeevitNadi.org
पुणे, महाराष्ट्र, भारत


पर्यावरण

‘भवताल’ हा पाणी, पर्यावरणाच्या विविध मुद्द्यांबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण करणारा मंच आहे. त्याद्वारे नागरिकांना निसर्ग, पर्यावरण, हवामान, पाणी, शाश्वतता, आदी विषयांबाबत जागरूक करण्याचे प्रयत्न केले जातात.
भवताल – हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा
bhavatal.com
पुणे, महाराष्ट्र, भारत


पर्यावरणीय सेवा

नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास आणि संवर्धन
ऑयकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस

oikos.in
पुणे, महाराष्ट्र, भारत

स्थानिक वनस्पतिंना प्राधान्य
प्रांजल नर्सरी
नर्सरी ऑयकॉस
पुणे, महाराष्ट्र, भारत



पर्यावरण अनुकूल शाश्वत घरे

Promote eco-friendly building technologies involving the society for their upliftment and empowerment.
हुन्नरशाला फाऊंडेशन
hunnarshala.org
भुज-कच्छ, गुजरात, भारत

They say ‘Think Big’. We say ‘Do Small’…
Elevating the world – one house, one planting, one kind act, one soul – at a time!
गीली मिट्टी
geelimitti.in
माहरोरा व्हिलेज, पँगोट, नैनिताल – उत्तराखंड, २६३००१, भारत

अधिकाधिक गटांबद्दल अशी थोडक्यात माहिती देत ही पोस्ट आम्ही अद्यायावत करत राहू. निसर्गदेवतेसाठी काही वेळ देण्यास तयार असलेल्या प्रत्येक सामान्य माणसासाठी हे उपयुक्त ठरेल ही आशा वाटते.

 

Share To:

1 Response

  1. पर्यावरणीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्कार जाहीर करणे गरजेचे आहे

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...