Email: [email protected]    Website Language: English / मराठी

पक्ष्यांशी बोलणारा अवलिया, पक्षीतज्ञ किरण पुरंदरे...

"मन मोकळे करण्यासाठी दुख: हलके करण्यासाठी व्यक्त होण्याचा मार्ग काय?"
01
Jan

पक्ष्यांशी बोलणारा अवलिया, पक्षीतज्ञ किरण पुरंदरे…

श्री. किरण पुरंदरे म्हणजे निसर्गाचा Sound Engineer

खालील वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते उत्कटतेने बोलले आहेत.

१. जंगलात हरवलेला निसर्गवेडा
२. पशु-पक्षी आणि जंगलाशी गोष्टी
३. पर्यावरणरक्षण
४. पक्ष्यांचे आवाज आणि आवाजांचे प्रकार
५. रातथारा, रैनबसेरा
६. शुकसारिकाप्रलापनकाला
७. Auditory Memory – ऐकलेला आवाज लक्षात ठेवण्याची क्षमता
८. सुख-दुःख निसर्गाशी शेअर करणे
९. Instinct – उपजत ज्ञान
१०. वाऱ्याची दिशा ओळखणे
११. व्यंकटेश माडगुळकर
१२. निसर्गाची विविध अंग बघायला शिकणे
१३. बिन भिंतींची उघडी शाळा
१४. पक्ष्यांचे स्थलांतर आणि त्यामागील शास्त्र
१५. आदिवासींची निसर्गस्नेही जीवनशैली
१६. खरे निसर्गसंवर्धन म्हणजे काय?
१७. धृवीय अस्वलाची आजची आजची परिस्थिती
१८. एकट्याने राहण्याची कला
१९. वाघाचे उष्णता नियमन
२०. खरं पक्षीप्रेम काय आहे?
२१. एक झाड लावा आणि ते जगवा
२२. माणूस हा निसर्गाचा भाग असूनही अनैसर्गिक वागतो
२३. माणूस जन्माला येण्यापूर्वीपासून पक्षी पृथ्वीवर आहेत
२४. नैसर्गिक कीड नियंत्रण
२५. निसर्गसंवर्धन करण्यासाठी आधी निसर्गनिरीक्षण करायला शिकले पाहिजे
२६. विविधतेची आणि जीविधतेची जोपासना
२७. निसर्गाची स्वतःची स्वच्छतेची व्यवस्था
२८. लहान मुलांना निसर्गाची आवड निर्माण करणे
२९. पैसा पाहिजे की समाधान पाहिजे?
३०. माणसाचा सुखाचा कोपरा अथवा सुखाचा कोष
३१. झपाटलेपणे काम करा
३२. आयुष्याचे सूत्र शोधा
३३. निसर्गात पूर्वीपासून असलेले सामाजिक अंतर
३४. निसर्गाशी एकरुप होणे

हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा

हे देखील पहा: शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, यशाच्या गावी जाता जाता – श्री. किरण पुरंदरे, गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण

व्हिडिओ श्रेय: ABP MAZA

टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...