पाण्याचे जागतिक संकट
जागतिक जलसंकट वळणाच्या एका टप्प्यावर आहे. पाणी म्हणजे खरोखरच किती अतुलनीय अमूल्य संसाधन आहे याची आज आपल्याला अजिबात जाणीव नाही. पण जेव्हा ते संपेल फक्त तेव्हाच आपल्याला कळेल की पाण्याची खरी किंमत काय आहे! आपण आपल्या सर्वात मौल्यवान संसाधनाची किंमत मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ न देता कशी सुनिश्चित करायची?
हा व्हिडिओ ३ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला आहे. आपण तो अजुनही पाहिलेला नसेल तर आपण निष्काळजी आहोतच पण ‘खा, प्या आणि (गोष्टी उपलब्ध आहेत तोपर्यंत) मजा करा’ या विचाराच्या पूर्णपणे आहारी गेलो आहोत यात दुमत होण्याचे कारण नाही.
ज्यांनी जलसंकट प्रत्यक्ष भोगलंय त्यांच्या अनुभवातून आपण काही शिकू शकतो का? – Cape Town: Lessons From Managing Water Scarcity
हे देखील वाचा: आपलं पाणी वाचवा, आरोग्य पाण्याचे
संबंधित: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग ३
व्हिडिओ श्रेय: Netflix
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.