नागझिरा जंगलात चारशे दिवस!
निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रात गेली ३४ वर्षे कार्यरत असलेले किरण लहान मुलांमध्ये किका (किरण काका!) या नावाने सुपरिचित आहेत. कोणत्याही कृत्रिम साधनाचा वापर न करता सुमारे सत्तर भारतीय पक्ष्यांच्या आवाजाच्या नकला करून नैसर्गिक अधिवासात त्या पक्ष्यांचा प्रतिसाद मिळवण्याचे कौशल्य किरण यांना अवगत आहे.
किरण यांनी नागझिरा जंगलात सलग चारशे दिवस वास्तव्य केले त्याविषयी ऐकुया खुद्द त्यांच्याकडून!
वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर किरण काकांची ही मुलाखत पण पाहायला ऐकायला विसरू नका.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, यशाच्या गावी जाता जाता – श्री. किरण पुरंदरे, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.