ट्रेकर्स सुंदर सह्याद्रीचे नुकसान करत आहेत
सह्याद्री पर्वतरांगा सुंदर किल्ले आणि ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहेत, जिथे पर्यटक विशेषतः पावसाळ्यात आवर्जून जातात. दरवर्षी हजारो नवखे पर्यटक या किल्ल्यांना भेट देतात. मात्र, दरवर्षी अपघात, बचाव कार्य अशा घटना ऐकायला येतात. शिस्तबद्ध नसलेले पर्यटक काही चुका करतात आणि त्याचा त्यांना जीवघेणा परिणाम भोगावा लागतो.
या पर्यटकांनी कोणत्या चुका टाळायला हव्यात? या ठिकाणी जाताना कोणती खबरदारी घ्यायला हवी? आणि प्रत्यक्षात बचाव कार्य कसे केले जाते?
हे देखील पहा: माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
व्हिडिओ श्रेय: Vaicharik Kida
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.