Email: [email protected]    Website Language: English / मराठी

लघुलेख

लघु कथा, ब्लॉग्ज - आम्ही सर्वांसह वाटू इच्छित असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल लेख

माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?

श्री. रघुनाथ ढोले, देवराई फाऊंडेशन – निसर्ग, माणूस, कारखाने, इमारती, कीटक, कीटकनाशके, शेती, माणसाची प्रवृत्ती या आणि अशा अनेक विषयांवर चपखल विचार. हे देखील पहा:...
Read More

भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २

शेजारील प्रकाशचित्रात ‘गजलक्ष्मी’ चे शिल्प दिसते आहे. यात ती कमळावर बसलेली आहे. कमळ पाण्यात असूनही अलिप्त असते. त्याच्या पानावर पडलेले पाणीसुद्धा घरंगळून जाते. जीवन हे...
Read More

‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली

… भारतातील जंगलांचे १६ विविध प्रकार … सिंह आणि वाघ यांच्या अधिवासातील फरक … मनुष्यप्राण्याचे जंगलावरील आणि अधिवासांवरील अतिक्रमण … मनुष्यप्राण्याचे हरवलेले शहाणपण … मनुष्याचा...
Read More

यशाच्या गावी जाता जाता – श्री. किरण पुरंदरे

… मुक्त निसर्गशिक्षक, प्रेरक आणि लेखक. “… आपल्याला एकादी गोष्ट करायला (छंद) का आवडते हे नाही सांगता येत आपल्याला, ते उपजत असतं किंवा असावं लागतं.”...
Read More

भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १

माता भूमि पुत्रोSहं पृथिव्या:  | अर्थात,  ‘पृथ्वी माझी आई आहे आणि मी तिचे मूल आहे’ असे अथर्ववेदातील १२.१.१२ वे सूक्त पृथ्वीसंबंधी सांगते. जोपर्यंत पृथ्वी पर्वत,...
Read More

आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य

या सुंदर व्हिडीओद्वारे ‘वनारंभ’चे ध्येय अतिशय उत्तम प्रकारे मांडले आहे. “आम्ही आपली भावी पिढी जाणीवेच्या विकासासाचा, नैतिक पातळीवर व्यक्ती आणि समाजाची उन्नती करण्यास मदत करणाऱ्या...
Read More

आरोग्य पाण्याचे

रविवारचा दिवस होता. सुट्टीचा आनंद घ्यावा म्हणून आज उशीरा उठायचं ठरवल होतं. बराच वेळ अंथरुणात लोळत पडल्यावर निवांतपणे उन वर आल्यावर उठलो. उठल्याउठल्या पहिली जाणीव...
Read More

शेवटच्या रेडवुड जंगलांना पुनरुज्जीवित करण्यासाठीचे एका माणसाचे कार्य

डेव्हिड मिलार्च यांना मृत्यूच्या दाढेतून परत आल्यानंतर एका वैयक्तिक शोधासाठी प्रेरित केले: जगातील सर्वात मोठ्या वृक्षांचे अनुवंश, ते पूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी, संग्रहित करण्यासाठी. द स्टोरी...
Read More

‘काजवा महोत्सवा’ची आजची परिस्थिती

साधारणपणे पावसाळ्याच्या आधी जंगलांमधुन आणि खेडेगावांच्या आजुबाजुला असलेल्या झाडा-झुडुपांमधुन निसर्गाचा एक अभूतपूर्व उत्सव सुरु होतो. हा उत्सव असतो तो सगळीकडे चमचमणाऱ्या काजव्यांचा. त्यांचा हा सोहळा...
Read More

आपल्या ताटातील विष: आपण जे खातो ते आपण बनतो

आपले अन्न सुरक्षित आहे का? रामनजनेयुलू यांनी आपल्या सर्वांना विचारलाय हा रेड अलर्ट प्रश्न. आपण खात असलेल्या अन्नाच्या गुणवत्तेबद्दल त्यांचे म्हणणे ऐका. रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे...
Read More

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...