इमारतीच्या बांधकामापलीकडील स्थापत्य
सत्येंद्र भगत यांनी विविध प्रकल्पांवर काम केले आहे ज्यात निवासी सदनिका, बंगले, संस्थात्मक इमारती, नियोजन, कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमधील आतील सजावट, शाश्वत पर्यावरणपूरक इमारती आणि प्रायोगिक स्थापत्य यांसाठीच्या रचनांचा समावेश आहे.
• प्रथम पारितोषिक: डिझाईन स्पर्धा, नीलसॉफ्ट कॉर्पोरेट ऑफिस बिल्डिंग डिझाइन, पुणे.
• रिलायन्स इंडियासाठी ग्रामीण व्यवसाय हब (RBH) साठी तिसरा शॉर्टलिस्ट झालेला प्रकल्प.
• आकुर्डी, पुणे येथे पंचतारांकित ग्रीन रेटेड निवासी अपार्टमेंट. (काम सुरु आहे)
• मांडू येथील मातीचे (COB) घर, मध्य प्रदेश, भारत.
• पुण्याजवळील गावात स्वतःचे मातीचे घर.
• एक लहान स्वयं-शिक्षण केंद्र
हे देखील पहा: मातीच्या घरांबद्दलचे गैरसमज मोडीत काढणे. तीच अधिक शाश्वत का आहेत!, श्री.राहुल देशपांडे यांचे पर्यावरणपूरक घर, हुन्नरशाळा एक शोध, भुजचे स्थानिक गतिविधि केंद्र
हे देखील वाचा: पर्यावरणासाठी काम करणारे गट, संस्था
व्हिडिओ श्रेय: TEDx Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.