बिबट्यांच्या प्रेमात पडलेला माणूस!
कुतुहलातून एखाद्या गोष्टीविषयी वेड निर्माण होतं, तसेच स्वप्निल कुंभोजकर यांचे बिबट्याविषयी झाले. ७ वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना बिबट्या दिसला त्या क्षणाचे वर्णन ऐकण्यासारखे आहे. बिबट्या या प्राण्यामधील ममता, त्याने मनुष्यासोबतचे सहजीवन आणि बिबट्यांचे अनेक किस्से ऐकण्यासाठी नक्की बघा स्वप्निल कुंभोजकर यांचा हा स्वयं टॉक!
ही मुलाखत देखील पहा जेथे त्यांनी कोळ्यांच्या विश्वासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
हे देखील पहा: कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man, मुंग्यांची समाजव्यवस्था, पाण्याचे जागतिक संकट, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.