Email: [email protected]    Website Language: English / मराठी

The Hidden Life of Trees

त्यांना काय वाटते, ते कसे संवाद साधतात
10
Apr

The Hidden Life of Trees

जर तुम्ही एखाद्या अशा माणसाला भेटलात ज्याने तुम्हाला सांगितले की झाडांना भावना असतात, त्यांना वेदना सुद्धा होतात,
की ते त्यांच्या प्रजातीच्या इतर सदस्यांशी संवाद साधतात आणि त्यांच्या पिलांना आधार देतात, तर तुम्ही काय म्हणाल?

शक्यता अशी आहे की तुम्ही मोहक स्मित कराल आणि आपल्या खिशात हात घालून गाडीच्या चाव्या शोधायला सुरुवात कराल. जर त्याने असे म्हटले की झाडांना स्मृती, श्रवणशक्ती, भाषा असते? की ते मित्रमंडळे बनवू शकतात आणि रंग ‘पाहू शकतात’ . . . हे ऐकून कुत्सित स्मित करून म्हणाल, ‘हे पहा, मला माफ करा, परंतु मला खरोखरच घाई आहे.’

बरोबर?

चुक! तुम्ही निघून गेलात तर महामूर्ख ठराल! जंगलवेड्याने लिहिलेले हे पुस्तक आपल्या सहजसोप्या भाषेतील स्पष्टीकरणांसह तुम्हाला अंतर्मुख करेल आणि झाडांच्या जगाची नवीन अंतर्दृष्टी देऊन हादरवून सोडेल.

Forests are superorganisms with interconnections, much like ant colonies. The trees in a forest care for each other, sometimes even going so far as to nourish the stump of a felled tree for centuries after it was cut down by feeding it sugars and other nutrients, and so keeping it alive. Only some stumps are thus nourished. Perhaps they are the parents of the trees that make up the forest of today. – Peter Wohlleben, Forester and Author

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...