Email: [email protected]    Website Language: English / मराठी

The Inner Life of Animals

गुप्त विश्वाची आश्चर्यकारक निरीक्षणे
11
Apr

The Inner Life of Animals

हरिणीला दुःख होऊ शकते?
घोड्याला लाज वाटू शकते?
खारी त्यांच्या नातवंडांना दत्तक घेतात?

माणसाचा असा समज असतो की जिवंत प्राण्यांपैकी केवळ आपणच आहोत जे भावना तीव्रपणे आणि जाणीवपूर्वक अनुभवू शकतात. परंतु आपण कधी विचार केला आहे की एखाद्याप्राण्याच्या डोक्यात काय चालले असेल?

जंगलाच्या पालापाचोळ्याने भरलेल्या जमिनीपासून मधमाशांच्या पोळ्याच्या अंतरंगापर्यंत, ‘The Inner Life of Animals’ आपल्याला सूक्ष्मदर्शकाखालील निरीक्षणापासून ते मोठ्या तात्विक, नैतिक आणि वैज्ञानिक प्रश्नांकडे घेऊन जाते. यात आपण कृतज्ञ हंपबॅक देवमाशाच्या, ज्याला दुःस्वप्न पडतात त्या साळू नावाच्या प्राण्याच्या व व्यभिचार करणार्‍या टकाचोर प्रजातीतील पक्ष्याच्या कथा ऐकतो; आपण भविष्यासाठी नियोजन करणाऱ्या मधमाश्यांना भेटतो, डुकरं जी आपली स्वतःची नावे शिकतात आणि कावळे मौजमजेसाठी घसरगुंडी खेळतात. आणि शेवटी आपल्याला हे सुद्धा कळते की गांधीलमाशा अस्तित्त्वात का आहेत.

अधिकाधिक संशोधनातून हे पुढे येत आहे की, प्राण्यांना समृद्ध भावनिक जीवन असते जे सखोल अभ्यासासाठी उपलब्ध आहे. “The Inner Life of Animals” या जिवंत गोष्टींवर एक नवीन प्रकाश टाकेल आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले प्राण्यांचे जग उलगडेल.

If animals lacked consciousness, all that would mean is that they would be unable to have thoughts. But every species of animal experiences unconscious brain activity, and because this activity directs how the animal interacts with the world, every animal necessarily has emotions. – Peter Wohlleben, Forester and Author

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...